Friday, March 27, 2009

नभातील तारयांचा प्रकाश
मनात सामावून घेतला...

दुर जरी असंला तरी
प्रत्येक तारा ओळखीचा वाटला...

बरंच काही निसटून गेलंय
तूटणारया तारयाप्रमाणे...

पण अजुनही आभाळ भरलय तारयांनी...
अजुनही उरलय खरे जिणे....


(Written in 2006)

1 comment:

Sangram said...

very positive! good one