Wednesday, October 22, 2008

गोष्टी जुळून येतात खुपदा,

नंतर शिस्तीत कोलमडण्यासाठी....

गिरवून गिरवून झिजली तरी,

कोरीच शेवटी राहते पाटी....