Friday, December 5, 2008

स्वप्नं,
दु:ख,
आशा,
आकांक्षा,
प्रेम,
माया,
आनंद,
स्वार्थ,
ईर्शा,
क्रांती,
द्वेश,
राग,
कला,
मत्सर,
हाव,
अंधार.....
आणि मी पेन खाली ठेवलं...

No comments: