Monday, November 17, 2008

असंबद्धतेच्या चॊकटीतुन बाहेर किंचाळणारया नजरा...

आपला वेगळेपणा हवाहवासा वाटुनही गर्दीत मावण्याचा अट्टाहास...

मोठा मोठा होत चुरगळून हरवलेला आवाज...

आणि कानाचे पडदे हालवून सोडणारी निरव शांतता...

No comments: